About Us

Sahyadri news हे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक संपूर्ण माहितीचा स्त्रोत आहे.आमचे ध्येय शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरीकांना नवीन सरकारी योजना,आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कर्ज योजना आणि विविध नोकरीच्या संधी या विषयांवर सखोल माहिती देणे आहे. आम्ही सविस्तर आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत.जेणेकरून शेतकरी आणि इतर वाचकांना त्यांच्या जीवनात काहीतरी सकारात्मक बदल घडवता येईल व त्यांना दररोज नवनवीन बातम्या घरबसल्या आपल्या मोबाईल वर वाचता येतील.