Ladaki Bahin Yojana;तब्बल 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र !
मुख्यमंत्री माझी Ladaki Bahin Yojana राज्य शासनाची एक महत्वकांशी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. ही योजना राज्यभरात सुपरहिट ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र 21 ते 65 वयोगटातील महिलांना १५०० रुपये हप्ता प्रत्येक महिन्याला मिळत आहे. योजना सुरू करताना राज्य शासनाने या योजनेमध्ये काही निकष निश्चित केले होते, … Read more